Happy Nag Panchami 2024! This day is celebrated with immense enthusiasm, especially in Maharashtra where women worship the serpent king. According to the Gregorian calendar, this year Nag Panchami falls on Friday, August 9. Gear up for a heartfelt celebration of this joyous day with your friends and family and wish them a Happy Nag Panchami using these wishes, messages, and quotes in Marathi.
Nag Panchami Wishes In Marathi 2024
Here are some Happy Nag Panchami wishes in Marathi to share with your loved ones:
1. निसर्गाच्या बांधीलकीतून
नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा,
शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
2. बळीराजाचा कैवारी
पूजा त्याची होते घरोघरी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
3. पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
4. नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा
Image courtesy: Pinterest (@Freepik)
Nag Panchami Messages In Marathi 2024
Here are some Happy Nag Panchami messages in Marathi to share on social media:
1. मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
2. वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
3. सण आला नागपंचमीचा,
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा,
हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
4. सण आला नागपंचमीचा,
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा,
हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Don't Miss:When Is Nag Panchami? Know Significance And Rituals
Image courtesy: Pinterest (@Artworkbird)
Nag Panchami Quotes In Marathi 2024
Here are some Happy Nag Panchami quotes in Marathi to put on your WhatsApp and Facebook status:
1. नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे.. नागपंचमीच्या शुभेच्छा…
2. रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…
3. पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती, अशा वातावरणाची परसात घेऊन आला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा
4. नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला.. नागपंचमीच्या शुभेच्छा…!
5. नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा
6. हर हर महादेव… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
7. मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami 2024 Images
Image courtesy: Pinterest (@Images King)
Image courtesy: Pinterest (@Devendra Anawekar)
Image courtesy: Pinterest (@Images King)
Image courtesy: Pinterest (@Freepik)
Don't Miss:Happy Sawan Somvar Wishes And Messages 2024 : Best Quotes To Share With Your Loved Ones
If you liked this story, stay tuned to HerZindagi for more!
Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out. Click here to fill out the form.
Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!
Comments
All Comments (0)
Join the conversation