15+ Rakshabandhan 2024 Wishes In Marathi: Top Quotes, Images And Messages To Share With Your Siblings

The festival of brothers and sisters is here and the joy is all around. Check out some wishes, quotes, images, and messages in Marathi that you can share with your loved ones this Rakshabandhan 2024.

rakshabandhan  wishes quotes messages marathi

This Rakshabandhan, spread the essence of the eternal bond of brothers and sisters around with these Happy Rakhabandhan wishes, quotes, messages, and images in Marathi.

Happy Rakshabandhan Wishes  In Marathi

Happy Rakshabandhan Wishes 2024 In Marathi

  • “भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे, जो हसवून रडवतो तो भाऊ, आणि जी हसवून रडवते ती बहीण, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

Rakshabandhan Wishes  In Marathi

  • “भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”
  • “माझा मोठा दादा म्हणजे, आईशीपण बोलता येणार नाहीत, अशा गोष्टी शेअर करता येणारा, एक जवळचा साथीदार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”
  • “भाऊ लहान असो वा मोठा, बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान, नेहमीच अढळ आणि मोठंच असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

Happy Rakshabandhan Wishes In Marathi

  • “मला सुपरहिरोची काहीच गरज नाही, कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”
  • “आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत, तुझ्यात सामावले आहे माझे विश्व, आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास, हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!”

Happy Rakshabandhan Messages And Quotes 2024 In Marathi

  • “मी या जगातील भाग्यवान बहीण आहे, कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा, असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

Rakshabandhan Wishes In Marathi

  • “रक्षाबंधनाचा सण हा आला, ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले, बहीण भावाचे प्रेम जगावेगळे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
  • “बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती, रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती… बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा”

Happy Rakshabandhan Messages And Quotes  In Marathi

  • “कुठल्याच नात्यात नसेल, एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Don't Miss:25+ Gift Ideas For Brothers And Sisters On Rakshabandhan 2024

  • “श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हाऊ दे… राखी शिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे… राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
  • “एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

Happy Rakshabandhan Messages And Quotes In Marathi

  • “राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला… आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्यावरचा, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!”
  • “आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही कारण, माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे! रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

Don't Miss:Rakshabandhan 2024: Take Your Brother/Sister To These Spots In Delhi

If you liked this story, then please share it. To read more such stories, stay connected to HerZindagi.

HzLogo

Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!

GET APP