Teachers and mentors hold a special place in our hearts and lives, guiding us through the formative years and imparting invaluable knowledge that shapes our future. Their dedication, patience and unwavering support are the foundations upon which we build our dreams and aspirations.
As we approach Teachers' Day on September 5, 2024, it is the perfect occasion to express our heartfelt gratitude and appreciation for these selfless individuals who go above and beyond to nurture young minds.
Teacher’s Day Wishes in Marathi 2024
गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंधःकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.
गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंधःकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.
शिक्षक हा मार्गदर्शक आहे, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवतो.
''विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या, शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्ही आम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार! हॅप्पी टीचर्स डे!
“शिक्षक म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि प्रेरणांचा प्रकाश. तुमच्या मार्गदर्शनानेच आम्ही जीवनातील संपूर्णता अनुभवली आहे.
गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो.गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो.
शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणजे शिक्षक.
शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात.
गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान... जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरुराया ... शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षकांचे ज्ञान हे अमृतासारखे आहे. जे आपल्या जीवनाला सुसंस्कृत बनवते
Teacher’s Day Quotes In Marathi 2024
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा,
तुम्हाला विनम्र प्रणाम,
तुमच्या शिकवणीचे ऋण,
आम्ही कधीच विसरणार नाही मान!
धन्यवाद गुरुवर्य, या अमूल्य शिक्षणासाठी,
तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही,
शिक्षक दिनाच्या या मंगल पर्वी,
तुमच्या पायी नमन करतो
गुरुजी, तुमच्या शिकवणीचे आम्ही आहोत ऋणी,
तुमचे मार्गदर्शन राहू द्या जीवनभर स्थिर
तुमच्या शिकवणाने मिळाले तत्त्व,
गुरुजी, तुमच्या आशिर्वादाचा मिळतो
आम्हाला लाभ, तुमच्यामुळे आम्ही झालो
संपूर्ण
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर,
शिक्षक म्हणजे जीवनाचा शिल्पकार
तुमच्यामुळे आम्हाला घडण्याची संधी मिळाली,
धन्यवाद शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Don't Miss: Top 3 Teacher's Day Short Poems 2024
Teacher’s Day Messages in Marathi 2024
शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारे नसतात,
ते एक प्रेरणा असतात. आमचे आयुष्य सुंदर
बनवल्याबद्दल धन्यवाद!
तुम्ही आम्हाला शिकवलेली प्रत्येक शिकवण,
आमच्या आयुष्याला एक नवी दिशा देते.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान देणारे शिक्षक नाही तर
जीवनाचा अर्थ शिकवणारे गुरु बनतात
तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही यशाच्या
शिखरावर गेलो आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद
नेहमीच आमच्या सोबत राहो,
अशीच प्रार्थना.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी आम्हाला योग्य आणि
अयोग्य याचा अर्थ शिकवला,
त्या शिक्षकांना विनम्र अभिवादन
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दिलेले ज्ञान आणि शिकवणीने
आमच्या जीवनाचा मार्ग खुला केला.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे मार्गदर्शन, आमचे यश,
तुमच्यामुळेच मिळते सगळे समाधान,
आमच्या भविष्याचे खरे जीवनदान
तुमच्या शिकवणीचा प्रत्येक शब्द,
आमच्यासाठी असतो अमूल्य खजिना,
तुमच्या प्रेमळ बोलण्याने,
सदैव प्रफुल्लित आणि खुषीने भरलेले असावे
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या सर्व शिक्षकांना
This year, let's make Teachers' Day 2024 a celebration of the unsung heroes who dedicate their lives to educating and empowering the next generation. Through thoughtful messages, heartwarming wishes and inspirational quotes, we can honour the teachers who have left an indelible mark on our lives.
Don't Miss: 3 Teacher’s Day 2024 Short Speeches To Memorise
For more such stories, stay tuned to HerZindagi
Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out with this link.
Image Courtesy: Freepik
Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!
Comments
All Comments (0)
Join the conversation