Guru Purnima 2024: 15+ Wishes And Quotes In Marathi

While you are planning to celebrate Guru Purnima, here are some of the wishes and quotes you can consider to send your teachers. Check out the wishes here. 

 
guru purnima marathi quotes

Indian culture acknowledges the importance of teachers and honours them. Guru Purnima is also celebrated as the birth anniversary of the greatest Gurus in Hinduism, Ved Vyas. On this day, we express our heartfelt gratitude towards our teachers who paved the way to god. Check out the Guru Purnima wishes in Marathi that you can send your teachers

Guru Purnima 2024 Wishes In Marathi

Here are the Guru Purnima wishes in marathi you can send your teachers:

  • आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. यंदा गुरुपौर्णिमेची तिथी २१ जुलैला आहे.
  • हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन. याच दिवशी व्यासमुनींचा जन्म झाला असेही मानले जाते. आपल्या गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार म्हटले जाते. गुरुपौर्णिमेला गुरुचे पूजन केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरुंना पाठवा खास मराठीतून मेसेज, स्टेटस आणि शुभेच्छा संदेश!
guru purnima quotes
  • गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
  • अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान, गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2024 Quotes In Marathi

Here are the Guru Purnima Quotes In Marathi:

आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु

तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु

आपला विचार न करता

माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता

माझ्या बाजूला

तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा

आई-वडिलांसारखे दैवत नाही,

अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान

माझ्या आई-वडिलांना

गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा

आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,

आयुष्य आनंदाने भरणारा आहे

guru purnima wishes

गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ

आई-बाबा आहात तुम्ही माझे

पण आहात खरे गुरु या आयुष्याचे

आई असते गुरुचे रुप,

बाबा असतात मायेची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Don't Miss:Buddha Purnima Wishes & Quotes 2024: Top Heartfelt Messages, Greetings, And WhatsApp Status To Share On Guru Purnima

कोण म्हणतं आई-बाबा फक्त लाडवतात,

तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात

गुरुंचा महिमा अपरंपार,

त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार

आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,

माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|

ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे

खादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहत

Don't Miss:Guru Purnima 2023: Date, Shubh Muhurat, Remedies For Each Zodiac Sign

गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Save these wishes and quotes (ashadi ekadashi wishes and quotes).

Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out with this link.

Image Courtsey: Freepik/Unplash

HzLogo

Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!

GET APP